आंगणेवाडी यात्रा तयारीची प्रत्यक्ष पाहणी!भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य…पालकमंत्री नितेश राणे


आंगणेवाडी यात्रा तयारीची प्रत्यक्ष पाहणी…. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य…पालकमंत्री नितेश राणे रामचंद्र कुडाळकर सिंधुदूर्ग आंगणेवाडी येथे विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिकचा पोलिस बंदोबस्त पुरवावा तसेच सर्व परीसरात सीसीटीव्ही लावावेत.…