राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के


दहावी निकालात यंदाही कोकण विभागाने मारली बाजी राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के; मुंबई पुणे:-(कोकणचा तडाखा न्यूज):-राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली…