मळगाव येथील शारदा विद्यालय आता सीसीटीव्ही नियंत्रणाखाली


सुभाष नाटेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांतर्फे शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा भेट सावंतवाडी मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता ही जिल्हा परिषद शाळा आता सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आली असून या शाळेस मळगाव रस्तावाडी येथील रहिवासी शाळेचे माजी विद्यार्थी सुभाष नाटेकर यांच्या ७५…