Category सिंधुदुर्ग

बारावा दिवस (भावपूर्ण श्रद्धांजली) (०५/०५/२०२५) कै . लक्ष्मी लक्ष्मण मालवणकर

*बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली* *कै . लक्ष्मी लक्ष्मण मालवणकर(देवाज्ञा ५/०५/२०२५)*क्षणोक्षणी उणीव भासते आठवण तुझी नित्यमंनी सदैव असू दे वरदहस्त तुझा आमुच्या जीवनी मनोभावे स्मरण तुझे श्रद्धांजली हि तव पुण्यचरणी तुझ्या आत्म्यास शांती व सद्गगती लाभो हिच प्रार्थना मुलगे – नारायण…

दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचा दहावीचा देदीप्यमान निकाल!

दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचा यंदाचा दहावीचा निकाल चांगल्या प्रकारे लागला .

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग चौथ्या वर्षी १००% निकाल : गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम

सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १००% लागला असून शाळेने सलग चौथ्या वर्षी उत्कृष्टतेची परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, २६ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड…

तळवडे श्री जनता विद्यालयचा दहावीचा निकाल १०० टक्के

तळवडे श्री जनता विद्यालयचा दहावीचा निकाल १०० टक्के, सावंतवाडी तळवडे येतील श्री जनता विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेला 100 विद्यार्थी बसले होते. सर्व विदयार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम क्रमांक कु हर्षदा सुरेश केरकर 94.40 %,…

ठाणे जनता सहकारी बँकेकडून सावंतवाडी अर्बन बँकेच्या मावळत्या संचालकांचा सन्मान

ठाणे जनता सहकारी बँकेकडून सावंतवाडी अर्बन बँकेच्या मावळत्या संचालकांचा सन्मान सावंतवाडी: प्रतिनिधी ७७ वर्षे यशस्वी वाटचाल केलेल्या सावंतवाडी अर्बन सहकारी बँकेचे लवकरच ठाणे जनता सहकारी बँकेत विलीनीकरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर, ठाणे जनता सहकारी बँकेच्या वतीने सावंतवाडी अर्बन बँकेच्या विद्यमान…

मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजन सहदेव राऊळ सावंतवाडी : मळगाव येथे पहिल्यांदाच धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा १४ मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात…

प्रेम, जिव्हाळा, आत्मियता कृतीतून व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची उन्नती – प्रतापराव देसाई मुख्याध्यापक श्री जनता विद्यालय तळवडे

प्रेम, जिव्हाळा, आत्मियता कृतीतून व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची उन्नती – प्रतापराव देसाई तळवडे विद्यालयाच्या नामफलकाचा अनावरण समारंभ संपन्न सावंतवाडी शाळेला आई मानून तिच्याविषयीचे प्रेम, जिव्हाळा, आत्मियता नेहमी आपल्या कृतीतून व्यक्त करणाऱ्या तुमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांमुळेच शाळेची दिवसेंदिवस उन्नती होत आहे. विशाल…

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई आणि नवचैतन्य कला क्रीडा मंडळ आंबोली गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी : श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई या संस्थेच्या स्थापनेला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई आणि नवचैतन्य कला क्रीडा मंडळ आंबोली गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज पासुन 3…

11 मे रोजी उदया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती

11 मे रोजी उदया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती कणकवली मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला. शिवराय या पुतळ्याचे रविवार 11 मे रोजी पूजन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने ” ऑपरेशन सिंदुर ” चा जलौश

वेंगुर्ला भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack)…