बारावा दिवस (भावपूर्ण श्रद्धांजली) (०५/०५/२०२५) कै . लक्ष्मी लक्ष्मण मालवणकर


*बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली*
*कै . लक्ष्मी लक्ष्मण मालवणकर(देवाज्ञा ५/०५/२०२५)*
क्षणोक्षणी उणीव भासते आठवण तुझी नित्यमंनी सदैव असू दे वरदहस्त तुझा आमुच्या जीवनी मनोभावे स्मरण तुझे श्रद्धांजली हि तव पुण्यचरणी तुझ्या आत्म्यास शांती व सद्गगती लाभो हिच प्रार्थना
मुलगे – नारायण (अण्णा) ,यशवंत (बाबा) , श्यामसुंदर (सर ),दिलीप (बाळू), सुना ,मीरा ,सुचिता , श्यामल,स्नेहा ,
मुली -कल्याणी माईणकर, मंदा परब,सुरेखा कोचरेकर ,नातवंडे, पतवंडे
मालवणकर बंधू आणि परिवार तळवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग
ऋणनिर्देश ;-या दुःखद प्रसंगी सांत्वन करणाऱ्या सर्वांचे आम्ही सदैव ऋणि आहोत


