नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीपमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भालावलच्या यश परबचा अर्चना घारेंडून सन्मान.


सावंतवाडी : भालावल गावातील कु.यश परब या युवकाने नॅशनल ज्युनिअर पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीप २०२४ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या चॅम्पियनशीपमध्ये त्याने ४ सुवर्ण पदके व स्ट्रॉंगमॅन टायटल जिंकले आहे. तसेच स्काॅटिंग स्पर्धेत २५५ कि.ग्रा. वजन उचलून नवीन राष्ट्रीय रेकॉर्ड प्रस्थापित केला…