Category सिंधुदुर्ग

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

सावंतवाडी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग आघाडीने प्रचार करताना लाभार्थीपर्यंत पोहोचून मोदी सरकार व शिंदे – फडणवीस सरकार ने दिव्यांगांसाठी दिलेल्या योजनांची माहीती…

दाणोली येथील साटम महाराज पुण्यतिथी उत्सव थाटात संपन्न !खासदार विनायक राऊत यांनि घेतले दर्शन

दर्शनासाठी लाखो भाविकांनी केली होती गर्दी सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला. यावेळी साटम महाराजांच्या दर्शनासाठी सावंतवाडी तालुक्यातील कानाकोपऱ्यातून तसेच अन्य भागातून…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार विधानसभा २०२४ साठी सज्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब केली नवीन पदनियुक्ती जाहीर सावंतवाडी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार ग्रामपंचायत ते लोकसभा अशी कोणतीही निवडणूक असो विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावते. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कडून या वर्षी होणाऱ्या लोकसभा,…

दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा आज

सावंतवाडी दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा आज बुधवार २७ मार्च रोजी होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गोवा,…

सिंधुदुर्गच्या कन्या कु. शमिका सचिन चिपकर ने गोवा येतील इंटरस्कूल स्विमींग चॅम्पियनशीपमध्ये प्राप्त केले गोल्ड मेडल

कुडाळ गोवा येथे आरडी स्कूलमध्ये इंटरस्कूल स्विमींग चॅम्पियनशीप पार पडली.त्यामध्ये मुष्टीफंड हायस्कूल गोवा येथे शिकत असलेल्या सिंधुदुर्गच्या कु. शमिका सचिन चिपकर हिने 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक मध्ये गोल्ड, 50मी. फ्रीस्टाईल मध्ये ब्राॅन्झ, 200मी. आय एम मध्ये ब्राॅन्झ तसेच 4 × 50मी.…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ,सावंतवाडी शहर कार्याध्यक्षपदी राकेश नेवगी यांची नियुक्ती

कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते करण्यात आली नियुक्ती सावंतवाडी पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी राकेशजी जोमाने काम करतील असा विश्वास सौ.अर्चनाताई घारे परब यांनी दाखवला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राकेशजी…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्षपदी नितेशा नाईक यांची नियुक्ती

कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते करण्यात आले नियुक्तीचे पत्र सावंतवाडी- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सौ.नितेशा नाईक यांना सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते…

पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यानेच विनायक राऊतांची बेताल बडबड ,मंत्री दिपक केसरकर

राऊत यांना उपकाराची जाणं नाहि , जेष्ठ नेते तथा मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास येथील जनता विकासाच्या मुद्द्यावर त्यांना नक्कीच पाठिंबा देईल सावंतवाडी खासदार विनायक राऊत यांनी १० वर्षात कोणतेही काम केले नाही. त्यामुळे येथील जनतेत त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी…

सांगेली गावच्या सुमारे साडे तीनशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध अशा वैशिष्टपूर्ण गिरोबा उत्सवाला प्रारंभ

सावंतवाडी सांगेली गावच्यासुमारे साडे तीनशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध अशा वैशिष्टपूर्ण गिरोबा उत्सवाला रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला. होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रारंभ झालेल्या या सोहळ्याची सांगता रवीवारी होणार आहे. या उत्सवाला रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली.यावर्षी गिरोबा उत्सवासाठी…

पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान तो जपलाचं पाहिजे – गिरीधर परांजपे.-सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त जलप्रबोधन

सावंतवाडी संपूर्ण  ब्रह्मांडातील असंख्य ग्रह,  तारे, नक्षत्रांपैकी फक्त पृथ्वीवरच पाणी आणि वनस्पती स्वरूपात सजीव सृष्टी आहे आणि म्हणूनच आपली पृथ्वी हे एक अनमोल रत्न आहे.  पृथ्वीवरील या सजीव सृष्टीचे स्त्रोत पाणी अर्थातच जीवन आहे. जे तुमचे आमचे सर्वांचे जीवन म्हणून…