उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची नियोजन बैठक संपन्न


खा.विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करायची आहे! शैलेश परब सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये नवचेतना आणण्यासाठी आणि कोकणातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांचे…