Category सावंतवाडी

घंटानाद आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या हिताचा असल्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाठिंबा! तालुका प्रमुख रुपेश राऊळ

पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, सावंतवाडी पंधरा वर्षे आमदार व साडेसात वर्ष मंत्रिमंडळात असणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोरील एसटी बस स्थानकावर गेल्या सात वर्षांपासून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष…

हक्काच्या नोकरीसाठी स्थानिक युवकांना संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैव – अर्चना घारे – परब.

डी. एड. बेरोजगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड युवक व युवतींना जिल्ह्यातच नोकरीसाठी संघर्ष करावा लागतोय, हे शिक्षण मंत्र्यांचे अपयश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने डीएड बेरोजगारांच्या संघर्ष समितीच्या…

कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक १४ जुलै सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक दुपार पर्यंत पूर्वपदावर आलेली नाही.

सावंतवाडी प्रतिनिधी:  कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्यानजीक दि. १४ जुलै सायंकाळी मातीचा भराव रुळावर कोसळून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक दुपार पर्यंत पूर्वपदावर आलेली नाही. मुसळधार पावसामुळे रात्रीच्या सुमारास दरडही कोसळली. पोकलेन, जेसीबी व अन्य साधन साधनसामुग्री तसेच १००हुन अधिक कामगार…

आत्माराम राऊळ यांचं कार्य सर्वांना प्रेरणादायी – अर्चना घारे – परब.

आत्माराम राऊळ यांचे अनेकांकडून अभीष्टचिंतन. सावंतवाडी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक व नेमळे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व तथा नेमळे पंचक्रोशीचे मुख्य आधारवड आत्माराम राऊळ यांचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान सर्वांना प्रेरणादायी आहे, त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देओ अशी शुभेच्छा व सदिच्छा…

छत्रपतींच्या सेवाआदर्शांचा सावंतवाडीकरांच्या मनातला आदर सदैव अखंड राहील – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन

सावंतवाडीत राजे प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारांचेभाजप युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते वितरण सावंतवाडी प्रतिनिधि छत्रपतींच्या सेवाआदर्शांचा सावंतवाडीकरांच्या मनात असलेला नितांत आदर यापुढेही सदैव अखंड राहील, असे प्रतिपादन यावेळी भाजपा युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सावंतवाडी या ठिकाणीं राजे…

तळवडे जिल्हा परिषद मधील २१०० विद्यार्थ्यांना भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या मार्फत मोफत वह्या वाटप उपक्रम

सावंतवाडी : संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत तळवडे जिल्हा परिषद गटात मोफत वह्यावाटप कार्यक्रम घेण्यात आला.तळवडे,नेमळे,मळगाव मधील सर्व शाळा महाविद्यालयाचा २१०० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.दरवर्षी संदिप गावडे यांचा माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो. खूप खूप शिका, मोठे व्हा, आपल्या…

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होणार! माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे

सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्‍यात शिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार सावंतवाडी :  राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी आहे .  सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात येणार आहे. यानिमित्ताने…

मुलींसाठी आनंदाची बातमी.!भोसले फार्मसी कॉलेजमध्ये डी.फार्मसी कोर्स आता मोफत..

सावंतवाडी : महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी शिक्षण आणि करिअरच्या संधींमध्ये मोठी भर घालण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता, डी.फार्मसी हा अत्यंत लोकप्रिय आणि उपयुक्त अभ्यासक्रम मुलींसाठी पूर्णपणे मोफत असेल. हा निर्णय यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये लागू झाला असून यामुळे ग्रामीण…

‘त्या’ पुलाबाबत योग्य ती चौकशी होण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करू – अर्चना घारे – परब ( कोकण विभागीय महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट)

माडखोल ग्रामस्थ व हॉटेल व्यावसायिकांशी साधला संवाद. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे पाण्यामुळे खचलेल्या पुलाची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे परब, सोबत युवक अध्यक्ष विशाल राऊळ, दिव्यांग सेल अध्यक्ष स्वप्नील लात्ये, राजकुमार…

तळवडे गावात कायमस्वरुपी तलाठी,ग्रामसेवक,व कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करा !

शेतकरी व तळवडे गावातील ग्रामस्थ यांचे होतें नुकसान न्हावेली तळवडे गावात तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना कायमस्वरुपी नियुक्ती करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना तळवडे ग्रामस्थ यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळीराजन राजन पोकळे,सुरज परब,नाना गावडे,रघुनाथ रेडकर, बबन जाधव,बाळकृष्ण सामंत,महेश…