Category सावंतवाडी

स्व.प्रा.मिलिंद भोसले, कै. अँड.दीपक नेवगींच्या स्मृतींचा जागर

‘कोमसाप’तर्फे सतिश पाटणकर, संजय कात्रेंना पुरस्कार प्रदान साहित्यिकांनी आपला धर्म सोडू नये : विकास सावंत सावंतवाडी साहित्यिकांच्या हत्या करण्यापर्यंत लोक पोहचलेत. साहित्यिकांनी असं काय केलं की ही वेळ त्यांच्यावर यावी, त्यांना संरक्षणात रहावं लागावं. त्यांनी केवळ आपल्या भावना व्यक्त केल्यात.…

सतीश पाटणकर, प्रा. संजय कात्रे यांना कोमसाप शाखा सावंतवाडीचे पुरस्कार जाहीर.!

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्यावतीने कोमसापच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देणारे शाखेचे दिवंगत सदस्य, स्व. प्रा. मिलींद दत्ताजीराव भोसले व कै. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोमसाप शाखा सावंतवाडीकडून यावर्षी प्रथमच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व विविध…

सावंतवाडीच्या विकासात पत्रकारांचे खूप मोठ योगदान !शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

नगरपरिषदेच्या इमारतीतील पत्रकार कक्षाच नुतनीकरण समारंभ संपन्न सावंतवाडी :सावंतवाडीच्या विकासात पत्रकारांचे खूप मोठ योगदानसावंतवाडीच्या विकासात पत्रकारांचे खूप मोठ योगदान आहे. त्यांच्यासाठी हक्काचा कक्ष असावा यासाठी मी नगराध्यक्ष असताना हा कक्ष नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आला होता. नुकतंच त्याच नुतनीकरण करण्यात आलं…

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांची उपस्थिती भंडारी समाज माझ्या राजकीय वाटचालीत ठामपणे पाठीशी उभा राहिला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडीभंडारी समाज माझ्या राजकीय वाटचालीत ठामपणे पाठीशी उभा राहिला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या विजयात…

राष्ट्रीय छावा संघटना आणि राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग, मार्फत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा , स्त्री शक्ती पुरस्कार देऊन आले गौरवण्यात

सावंतवाडी येथील राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखेतर्फे व राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग या मार्फत महिला दिनानिमत्त सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी हा सत्कार अँड निता सावंत कविटकर, यांच्या हस्ते स्त्री शक्ती…

जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा झाला सन्मान.!

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम.! सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकार भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यात महिला पत्रकार मंगल कामत, दिव्या वायंगणकर, मंगल नाईक – जोशी, जुईली पांगम, अनुजा कुडतरकर…

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवार पासून तीन दिवस भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे. उद्घाटनाच्या प्रारंभी भंडारी बांधव व खेळाडूंची बाजारपेठेतून भव्य…

संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा भव्य बौद्ध धम्म परीषद

मालवण ठिकाणी मामा वरेकर नाट्यगृह याठिकाणी करण्यात आले आयोजन भव्य बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहावे !! आयु. चंद्रकांत जाधव जिल्हा संघटक. दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग यांनी केले आवाहन सिंधुदुर्ग डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या…

कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे मंत्री दिपक केसरकर

तळवडे येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कुक्कुटग्राम आणि शेळी गट वाटप कार्यक्रम संपन्न सावंतवाडीकुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे जेणेकरून येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा “हॅप्पी एग” म्हणुन भविष्यात ओळखला जाईल. यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य चांदा…

पत्रकारांनी आपलं आरोग्य जपावं – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सावंतवाडी : आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकार नेहमीच व्यस्त असतात. अशावेळी पत्रकारांनी विविध प्रकारे खेळ खेळून स्वतःचे आरोग्य जपावं, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न…