Category सावंतवाडी

आगामी काळात महिला पत्रकारांनीही क्रिकेट स्पर्धेत उतरावे.! – अर्चना घारे, सावंतवाडीत पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.!

खासदार कन्या रुची राऊत यांनीही दिल्या शुभेच्छा! भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत भोसले यांनी दिली भेट सावंतवाडी : आज सावंतवाडीत पत्रकार बांधवांच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहेत. यात पुरुष मंडळी यांचा सहभाग आहे मात्र आगामी काळात महिला पत्रकार…

दोडामार्ग पत्रकार संघ ठरला विजेता.!वेंगुर्ला संघाला उपविजेतेपद. स्पर्धेला मंत्री व राजकीय पदाधिकारी यांनी दिली भेट

सावंतवाडीत पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.! सावंतवाडी : अंतिम सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत दोडामार्ग संघाच्या संतोष लोंढेने आपल्या संघाला स्वप्नवत विजय मिळवून दिला. तर बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेंगुर्ला पत्रकार संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. रविवारी सावंतवाडीत पत्रकार बांधवांच्या…

दहावीच्या परीक्षार्थीसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्था.!अर्चना फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी केले स्वागत

सावंतवाडी आजपासून सुरू झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्याकरिता धावपळ करावी लागते. काही वेळा एसटी किंवा गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. असे होऊ नये म्हणून सावंतवाडी, वेंगुर्ला व…

युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जाणून घेणे गरजेचे! डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

राष्ट्रीय छावा संघटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तिसरा वर्धापन दिन थाटात साजरा सावंतवाडी आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची महती जाणून घेणे गरजेचे आहे. आज त्यांचे विचार आत्मसात केले तर देशाच्या सामाजिक सर्वागीण विकासासाठी मोलाचं काम…

जागर मराठीचा’ वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर अव्वल.!सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, कोकणरंग प्रतिष्ठान वसई महाराष्ट्र यांचे संयुक्त आयोजन

‘ सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान, वसई यांच्या वतीने आज मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मराठीचा’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी विद्यालयाची विद्यार्थिनी अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक मिळवत पुन्हा…

सिंधुकन्या शमिका चिपकर हिची चमकदार कामगिरी

गोवा येते आयोजित पोवाडा गायन स्पर्धेत मिळविले यश सिंधुकन्या शमिका चिपकर हिची चमकदार कामगिरी गोवा येते आयोजित पोवाडा गायन स्पर्धेत मिळविले यश सावंतवाडी शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती पणजी, पणजी महानगरपालिका आणि पर्यटन खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पोवाडा गायन स्पर्धेमध्ये’…

शिवरायांना समजून घेणारा कधीच पराभूत होणार नाही.! – प्रा. रुपेश पाटील

गोव्यात व्याख्यान संपन्न, सांस्कृतिक, कला मंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती. सावंतवाडी छत्रपती शिवराय म्हणजे अफाट सामर्थ्य, स्वाभिमानी नेतृत्व, प्रजाहित जपणारा राजा आणि अलौकिक बुद्धिवंत असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. छत्रपती शिवरायांनी आपल्या केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यात स्वराज्य निर्मितीसाठी केलेले नियोजन हे…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान वसई याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी “जागर मराठीचा”चे आयोजन; पहिल्या १५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वसई कोकणरंग प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी 27 फेब्रुवारी 2024 रोजी “जागर मराठीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सावंतवाडी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे सायंकाळी ५ वाजता सुरू करण्यात…

समाजासाठी मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्याचं काम राजे प्रतिष्ठानने केले सामाजिक कार्यकर्ते वसंत ऊर्फ अण्णा केसरकर

विवध क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात आला सत्कार सावंतवाडी छत्रपती खा. उदयनराजे भोंसले यांच्या वाढदिवसानिमीत्त राजे प्रतिष्ठाननं अभिनव व स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे‌. समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्याच काम या प्रतिष्ठाननं केल. समाजाला देण्याची भावना जपणार हे राजे प्रतिष्ठान असल्याच…

प्रा. रूपेश पाटील उद्या गोव्यात करणार शिव विचारांचा जागर.!गोव्याचे कला व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची विशेष उपस्थिती.

सावंतवाडी सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध शिवशंभु व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांचे उद्या रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी बायणा – वास्को (गोवा) येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहात शिवजन्मोत्सवानिमित्त ‘चला छत्रपती शिवरायांना समजून घेऊ..!’ या विषयावर दणदणीत व्याख्यान होणार…