रेल कामगार सेनेचा बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालय ठिकाणी 11 डिसेंबर 2023 रोजी भव्य मोर्चा
प्रकल्प ग्रस्त यांना डावलून कंत्राटी कामगार कोकण रेल्वे प्रशासनाने भरती केल्याने या विरोधात रेल कामगार सेनेच्या वतीने काढण्यात येणार मोर्चा सिंधुदूर्ग रेल कामगार सेनेचा कोंकण रेल्वे कार्यालय बेलापूर या मुख्य कार्यालयावरती ११ डिसेंबर २०२३ रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे…