Month December 2023

सावंतवाडी आगारामध्ये भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष संघटनेची स्थापना

भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालयात माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध संघटनेतील एस्. टी. कर्मचाऱ्यांचा भाजपा मध्ये प्रवेश सावंतवाडी सावंतवाडी आगारामध्ये भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष संघटनेची स्थापना करण्यात आली. त्या कार्यक्रमासाठी भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा. आमदार राजन…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या श्लोक पठण स्पर्धेत केजीच्या श्रीराज कोंडुसकरने पटकावला प्रथम क्रमांक

सावंतवाडी सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक आणि गीताई पठणाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराज कोंडुस्कर, सर्वज वराडकर, कनक काळोजी आणि वेदांगी पटवर्धन यांनी पटकावला.स्पर्धा मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या उद्यानामध्ये…

श्लोक पठण स्पर्धेत संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची विद्यार्थ्यांने मारली बाजी

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता उपक्रम सावंतवाडी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स मळगाव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 30 डिसेंबर2023 रोजी मळगाव येथील वृक्षवल्ली…

सावंतवाडी पत्रकार संघ कडून श्लोक पठण व गीताई सारख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे मुलांना व्यासपीठावर बोलण्याची संधी उपलब्ध झाली!सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पत्रकार समितीकडून सर्वाधिक उपयुक्त उपक्रम सुरू केले असून श्लोक पठण व गीताई सारख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे मुलांना व्यासपीठावर बोलण्याची संधी उपलब्ध झाली आहे रंगभरण चित्र स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.तसेच निसर्ग रम्य ठिकाणी ही स्पर्धा होत आहे यालाही…

संगणकाची भाषा ज्याला येते तोच खरा साक्षरसौ. ऋचा कुलकर्णी!!तळवडे येतील श्री जनता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

सावंतवाडी आज संगणक ही काळाची गरज आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाची भाषा ज्याला येते तोच खऱ्या अर्थाने साक्षर म्हणावा लागेल. तसेच बाह्य जगात करिअरच्या संधी शोधताना इंग्रजी भाषेशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन मुंबई येथील गेजस बॉर्डन लिमिटेड कंपनीच्या संचालिका…

सावंतवाडी पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्सच्यावतीने आज श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन; पत्रकारांना देण्यात येणारं विमा पॉलिसी संरक्षण

कार्यक्रमाचे उद्घाटन होणार वेतोबा मालिकेतील कलाकार यांच्या हस्ते सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स मळगाव सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा शनिवारी 30 डिसेंबरला सायंकाळी तीन ते सहा या…

वेंगुर्लेत १ जानेवारी रोजी ” मंत्राक्षता मंगल कलशाची ” शोभायात्रा निघणार

वेंगुर्ला श्रीराम जन्मभुमी अयोध्येतुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची यात्रा वेंगुर्लेत सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत रामेश्वर देवस्थान येथे विधिवत पुजन करुन सायंकाळी ४ – ०० वाजता त्या मंगलकलशाची यात्रा वेंगुर्लेत काढण्यात येणार आहे .वेंगुर्ले तालुक्यातील सर्व रामभक्त आणि हिंदुधर्माभिमानी…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला आवश्यक पाणी तिलारी योजनेतून देणार,टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार! शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याची पत्रकार परिषदेत माहिती!

केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली माहिती. कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव देणारं सावंतवाडी सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसबाबत रेल्वे मंत्री सकारात्मक आहेत. त्यांनी या टर्मिनसचे…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे घेतली भेट

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत व अन्य सर्वागीण विकासाच्या मागण्या केल्या मान्य नवी दिल्ली महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणे, केंद्र…

ओटवणे गावातील वैद्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

गावठणवाडी कला क्रीडा मित्रमंडळाचे आयोजन.. सावंतवाडी,दि.२७: वनऔषधी उपचारांद्वारे रुग्णांना रोगमुक्त करण्याची परंपरा पिढ्यानंपिढ्या सुरू ठेवणारे वैद्य गावाचे आरोग्य दूत तसेच गावाचे भूषण आहे. त्यांच्या या निस्वार्थी योगदानाची दखल घेऊन गावठणवाडी कला क्रीडा मंडळाने त्यांचा केलेला सन्मान आदर्शवत असुन कौतुकाची ही थाप…