Month September 2024

सावंतवाडी येथे सुरू असलेल्या एका बीपीओ सेंटरच्या 210 तरुण-तरुणींना अचानक ब्रेक! कर्मचारी यांनी घेतली ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांची भेट

संबधित कपनीच्या अधिकारि याच्याशी केली चर्चा! २५ तारीख पर्यंत कर्मचारी यांची रक्कम देण्याचे दिले आश्वासन सावंतवाडीतब्बल 210 हून अधिक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींना अचानक ब्रेक देऊन त्यांचा तीन महीन्यांचा पगार तटविणाऱ्या संबंधित कंपनीकडून आमचा पगार आणि भविष्य निर्वाह निधी मिळवून…

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावच्या कबुलायतदार समितीला जागा वाटपाचे अधिकार!शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाना यश

शासनाने काढलेल्या पत्रात गाव समितीला सर्वाधिकार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाना यश सावंतवाडी चौकुळ गाव कबुलायतदार बोलायदार गावकर प्रश्नी जी गावाने 65 लोकांची समिती गठीत केली होती त्या समितीला शासनाने मान्यता दिली असून गाव समितीने गावाच्या जमिनी बाबत…

डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीतर्फे ‘फाउंडेशन कोर्स इन आर्ट’ एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सावंतवाडी डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीतर्फे ‘फाउंडेशन कोर्स इन आर्ट’ हा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ष २०२३ पासून सुरु करण्यात आला आहे. ह्या कोर्सच्या पहिल्याच बॅचमधील अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज 20 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर सिंधुदुर्ग राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे आज 20 सप्टेंबर सिंधुदूर्ग दौऱ्यावर येत असुन ते जिल्यातील विवध कार्यक्रम व बैठका यांना उपस्थिती दर्शविणार आहेत. त्याचा दौरा खालील…

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11दिवसांच्या गणरायाचे करण्यात आले थाटात विसर्जन

वेंगुर्ला सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11दिवसांच्या गणरायाचे थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठया भक्ती भावात गणरायाला निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश भक्तगण यांनी गणरायाचे विसर्जन केले.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे आँनलाईन मार्गदर्शन मालिकेचे आयोजन

ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या जयंतीनिमित्त आज पहिले मार्गदर्शन मालवण ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे आँनलाईन मार्गदर्शन मालिकेचे आयोजन संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या जयंतीनिमित्त या आँनलाईन मार्गदर्शन मालिकेचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले…

ख्रिस्ती बांधवांच्या वियानी कप २०२४ चा सौ अर्चना घारे – परब आणि बिशप अल्विन बरेटो यांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी : नवश्री पशुपालन केंद्र सावंतवाडी येथे डायोसेन युथ कमिशन आयोजित ख्रिस्ती बांधवांसाठीच्या वियानी कप २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब आणि बिशप अल्विन बरेटो…

आजच्या विद्यार्थी पिढीने केवळ शालेय शिक्षण करून चालणार नाही तर स्पर्धा परीक्षा यात भाग घेणे गरजेचे! श्री प्रकाश दळवी (होडावडे ग्रामोन्नती मंडळ  मुंबई अध्यक्ष )

वेंगुर्ला आजच्या विद्यार्थी यांनी केवळ शालेय शिक्षण करून चालणार नाही ही तर स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर स्पर्धा परीक्षा ,करियर  मार्गदर्शन  यात  भाग घेऊन आपल्या करिअयरचा उद्देश ठरवावा असे मत होडावडे ग्रामोन्नती मंडळ  मुंबई अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी मत व्यक्त…

कोकणी बांधवांच्या गौरी गणपती सणातील एकोप्याचा सार्थ अभिमान : सौ. अर्चना घारे

सावंतवाडी : गौराईच्या पुजेनंतर ओवसा देण्याची परंपरा आहे. पाचव्या दिवशी इन्सुली कोठावळेबांध येथे ओवसा देण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब सहभागी झाल्या. सुवासिनींनी एकमेकींना ओवसा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी घेतले सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन

सावंतवाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले . यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी आज शिवसेना पदाधिकारी यांच्या घरी जाऊन…