Month December 2024

वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

” कोकणचा तिरुपती ” अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी मानाचा केळीचा घड देऊन अभियानाचा शुभारंभ . वेंगुर्ला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला .…

मा.आ.वैभव नाईक झाले भावूक,सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार

७२ हजार लोकांनी मतदान केले असून या सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार!कुडाळ येथील बैठकीत वैभव नाईक यांचे वक्तव्य कुडाळ कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. माझा पराभव हा लढाई करून झाला आहे.पराभव…

वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी

कोंब्याचा जत्रोत्सव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध मातोंड वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे,नवस फेडणे,नवस बोलणे आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.दक्षिण कोकणातील…

विज्ञान प्रदर्शन २०२४-२५’ मध्ये माध्यमिक गटात भोसले इंटरनॅशनल स्कूल प्रथम

सावंतवाडी ‘५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीतील रेवण गवस व ओंकार गावडे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला. ‘हायड्रोजन जनरेटर’ या संकल्पनेवर आधारित मॉडेल त्यांनी यावेळी सादर केले होते. जि.प.सिंधुदुर्ग, पंचायत समिती, सावंतवाडी…

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: काथा उद्योगात 50 महिलांचे प्रशिक्षण सुरू!राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला उपक्रम

सावंतवाडी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक नवी दिशा मिळाली आहे. काथा उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 50 प्रशिक्षणार्थींचे फॉर्म भरण्यात आले आहेत. या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनविण्याचा…

वेंगुर्लेत भाजप च्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आरवली मध्ये वेतोबा जत्रोस्तवाच्या शुभमुहूर्तावर करण्यात येणार

वेंगुर्लेत भाजप च्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आरवली मध्ये वेतोबा जत्रोस्तवाच्या शुभमुहूर्तावर करण्यात येणार प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी , भाजपा – सिंधुदुर्ग. वेंगुर्ले तालुका सदस्य नोंदणी अभियान संयोजक पदी प्रशांत खानोलकर यांची निवड .…

सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर यांची पुन्हा फेरनिवड

उपाध्यक्षपदी संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर ,खजिनदारपदी संतोष सावंत व महेश सरनाईक (एक एक वर्ष)यांची निवड सिंधुनगरी प्रतिनिधी:  सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी…