भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड


सावंतवाडी । प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड झाली आहे. आडीवरेकर यांच्या नावाची घोषणा भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी रविवारी केली . यावेळी पक्ष निरीक्षक चारुदत्त देसाई, राष्ट्रीय सदस्य…