शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुंबई येथे त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.