राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सन: 2023-24, सावंतवाडी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान ( राज्यस्तर *अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारित करणे या कामाचा🎀 ऑनलाईन भुमिपूजन सोहळा *

🌴🌴 राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन सन: 2023-24🌴🌴

  🥳 *भुमिपूजन सोहळा* 🥳

🟢 मृद व जलसंधारण विभाग
लघु पाटबंधारे योजना🟢 माजगांव,ता.सावंतवाडी या कामाचा 🌸ऑनलाईन शुभारंभ🌸

🔷 सावंतवाडी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान ( राज्यस्तर ) 🎊अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारित करणे या कामाचा🎀 ऑनलाईन भुमिपूजन सोहळा 🎊

❇️ मा.नाम.एकनाथजी शिंदे
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
🎊 यांच्या शुभहस्ते 🎊

उद्घाटन सोहळा ऑनलाईन पध्दतीने
शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 सकाळी 10.00 वा. करण्यात येईल

🔷 मा.नाम.दिपकभाई केसरकर
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य
🎀🎊🎀🎊🎀🎊🎀🎊🎀🎊🎀🎊