भाजपा वेंगुर्ले च्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

वेंगुर्ला

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुका कार्यालयात व माणिकचौक येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अँड सुषमा खानोलकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , महीला अध्यक्षा सुजाता पडवळ , जि. का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , जि. महीला उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेवीका पुनम जाधव व ईशा मोंडकर , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर व कमलेश गावडे , किसान मोर्चा जि. चिटणीस विजय रेडकर , सरपंच संघटनेचे पपु परब , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर – संदिप पाटील – कृष्णाजी सावंत , बुथ प्रमुख विनय गोरे व पुंडलिक हळदणकर , हेमंत तुळसकर , महीला मोर्चाचे वृंदा गवंडळकर , ओबीसी सेलचे सुनिल मठकर ,