जय भवानी, जय शिवाजी..!!”च्या जयघोषात सावंतवाडी भगवामय,स्वराज्य संघटनेच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद


सावंतवाडी
सावंतवाडी शहरात दरवर्षी प्रमांणे यावर्षी पणं स्वराज्य संघटने मार्फत मोठया उस्फुर्त प्रतिसादमध्ये साजरी करण्यात आली.यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात सावंतवाडी दुमदुमून गेली.

.यावेळी सावंतवाडी शहर पुर्णपणे”भगवामय झाले. शहरातयावेळी रॅली काढण्यात आली याला युवा पिढीचां उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी या रॅलीत सर्व पक्षीय पदाधिकरी यांनी सहभाग दर्शविला.



