माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्यावर सर्वपक्षीयांकडुन वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव,सर्वपक्षीय नेते मंडळी याची उपस्थिती


सावंतवाडी
माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्यावर सर्वपक्षीयांकडुन वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी प्रविणभाईंनी आपल्या राजकीय जीवनात यशस्वी व्हावे आणि यशाची शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा त्यांना उपस्थितांकडुन देण्यात आल्या. येथील राणी पार्वती देवी हायस्कुलच्या सभागृहात माजी केद्रींय मंत्री रमाकांत खलप यांच्याउपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक,जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार राजन तेली,काँग्रेसचे जेष्ठ नेते विकास सावंत, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते,संदेश पारकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सौ. अनुराधा भोसले,जिल्हा परिषद माजी सदस्य बाळा गावडे, नकुल पार्सेकर, माजी सभापती जयप्रकाश चव्हाण, प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर,गुरुनाथ पेडणेकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष मधुकर देसाई, खरेदी
विक्री संघाचे सदस्य प्रवीण देसाई, नारायण सावंत, सायली दुभाषी,बाबल्या दुभाषी, समीर वंजारी, शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेशराऊळ, गुणाजी गावडे, दिलीप नार्वेकर, तानाजी वाडकर, माजी उपनराध्यक्ष राजन पोकळे, विलास जाधव, शुभांगी सुकी, रवींद्र भोसले, सुहास भोसले, प्रवीण कुमार ठाकरे, संदिप घारे, माजी नगराध्यक्ष संजु परब, अजय गोदांवळे, तसेच अनेक सामांजिक कार्यकर्ते ,विवध पक्षाचे पदाधिकारी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांचे चाहते यावेळी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

