छावा संघटना सिंधुदुर्ग व राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय राज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सावंतवाडी

छावा संघटना सिंधुदुर्ग व राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय राज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर , सचिव कल्याण कदम संपर्क प्रमुख शिवा गावडे, तालुका अध्यक्ष पूजा गावडे ,खजिनदार सेजल पेडणेकर , सदस्य प्रणिता सावंत, सृष्टी पेडणेकर, समृद्धी गावडे, शिवराज तळवणेकर, विघ्नेश पेडणेकर उपस्थित होते. जिल्ह्यात विवध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.