रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांचा तळवडे गावांत प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ

सावंतवाडी

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तळवडे गावात करण्यात आला, तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर याच्या चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आला .

यावेळी भाजप युवा नेते बाळा जाधव,दादा परब, सुरज परब, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, शंकर सावंत, राजन रेडकर, नारायण जाधव, शाम कुंभार, श्याम शेटकर, लवू रेडकर, बाबल थळकर, सुशांत गावडे, विकास गावडे, सुनील लोके,नागेश कोरगावकर, महेश परब,विद्याधर कोचरेकर,गणू परब, सुरेश गावडे, स्वप्निल गावडे वैभव परब सुरेश मांजरेकर अनिल परब,विश्वनाथ बहिरे,प्रभाकर कांडरकर, शिवा तुळसकर, बंटी जाधव, शंकर साळगावकर, रामभाऊ गावडे, राजू मिशाळ, निळकंठ नागडे, विनोद कांबळी आणि अभी गावडे इत्यादी भाजप आणि शिंदे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.यावेळी सिद्धेश्वर मंदिर येथे उपस्थित राहून श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.