राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा करण्यात आला सत्कार

राजे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद

,

सावंतवाडी

राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा सत्कार करण्यात आला.सावंतवाडी येतील कार्यालयांत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी मंत्री केसरकर यांचे शाल श्रीफळ देऊन संघटने मार्फत सत्कार करण्यात आला.


यावेळी राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक मंत्री दिपक केसरकर यांनी केले. यावेळी
राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, उपाध्यक्ष रामचंद्र कुडाळकर, सचिव राजेश पारधी,राष्ट्रीय छावा संघटना जिल्हा सचिव कल्याण कदम, जिल्हा खजिनदार मंगेश तळवणेंकर,जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे,,महिला जिल्हा अध्यक्ष पुजा गावडे ,अंकिता सावंत , तालुका अध्यक्ष संचिता गावडे, मानसी पाटील, सेजल पेडणेकर , मनीशा गावडे, आरोही गवस , अंकिता तोरस्कर, संगिता पारधि , दर्शना राणे , सपना नाईक , मनोहर पाटील ,रंणजित सावंत ,गौरेश गावडे , मितेश पाटील लक्ष्मण पेडणेकर, तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.