सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 33 वेंगुर्ला प्रतिनिधि हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळ , वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान , वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस…
Views: 31 अवैद्य प्रकारे होणारी वाहतूक तसेच पासेस नसलेल्या ओवरलोड गाड्यावर कारवाई होणार!!आरटीओ अधिकारी यांनी दिले मनसे शिष्टमंडळास दिले आश्वासनं सावंतवाडी प्रतिनिधि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या…
Views: 37 सिंधुदूर्ग संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २००३ पासून दिनांक ११ डिसेंबर हा जगभरामध्ये “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार…
Views: 48 प्रकल्प ग्रस्त यांना डावलून कंत्राटी कामगार कोकण रेल्वे प्रशासनाने भरती केल्याने या विरोधात रेल कामगार सेनेच्या वतीने काढण्यात येणार मोर्चा सिंधुदूर्ग रेल कामगार…
Views: 47 सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थीनींसाठी खास स्व-संरक्षण…
Views: 34 नेमळे तळवडे मुख्य रस्त्यावरील पुलाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी तालुका…
