सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

उबाठा शिवसेना पक्षाच्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा महिलाउपतालुका प्रमुख पदी श्रवणी धुरी

MahasindhuDec 8, 20231 min read
dummy-img

Views: 26 सावंतवाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी टाळूबांदा महिला उपतालुकाप्रमुख पदी श्रवणी धुरी, बांदा शहर संघटक पदी सोनाली निलेश राणे, तर शेर्ले शाखाप्रमुख…

MahasindhuDec 7, 20232 min read
dummy-img

Views: 27 रेशन कार्ड वर वितरित होणाऱ्या तांदळा संदर्भात मनसेची तहसील कार्यालयात पुरवठा विभागाला सावंतवाडी  तालुक्यातील गावात रेशन दुकानात मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा…

ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रविण बांदेकर यांची पुस्तक प्रदर्शनास भेट

MahasindhuDec 7, 20231 min read
dummy-img

Views: 36 सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्री. प्रविण बांदेकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित…

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन

MahasindhuDec 6, 20232 min read
dummy-img

Views: 37 सावंतवाडी प्रतिनिधि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्ण भोजन नाट्य प्रयोगाचे साटेलीत आयोजन

MahasindhuDec 6, 20231 min read
dummy-img

Views: 38 सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री देवी माऊली मंदिर साटेली येथे जय हनुमान दशावतार…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

MahasindhuDec 4, 20231 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

Views: 36 सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण येथे किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने किल्ले राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…