सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सातार्डा जत्रोत्सव व कौलोत्सव भक्तीभावाने साजरा

MahasindhuNov 27, 20231 min read
सातार्डा जत्रोत्सव व कौलोत्सव भक्तीभावाने साजरा

Views: 25 सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल खाडी काठी वसलेल्या व भात शेती अन्नधान्याने संपूर्ण सातार्डा गावचा श्री देव महादेव रवळनाथ जत्रोसव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी…

मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरी देवीचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुटुंबासमवेत घेतले दर्शन

MahasindhuNov 27, 20232 min read
मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरी देवीचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुटुंबासमवेत घेतले दर्शन

Views: 37 वेंगुर्ला: प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरीचा जत्रोत्सवानिमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहत…

ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन

MahasindhuNov 27, 20231 min read
ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन

Views: 58 सावंतवाडी प्रतिनिधि ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे रविवारी वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन करण्यात आले.ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई आपले…

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळा कार्यक्रम सपंन्न

MahasindhuNov 26, 20231 min read
तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळा कार्यक्रम सपंन्न

Views: 34 सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळ्याचे आयोजन 26 नोवेंबर 2023 रोजी करण्यात आले होते.ओम श्री परमपूज्य सद्गुरु…

शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल ) सभागृहासाठी खासदार निधीतून १२ लाख निधी

MahasindhuNov 26, 20231 min read
शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल ) सभागृहासाठी खासदार निधीतून १२ लाख निधी

Views: 24 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधि रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या…

सोनुर्ली कोकणची पंढरी’ बहारदार गीत भाविकांच्या भेटीला !

MahasindhuNov 26, 20232 min read
सोनुर्ली कोकणची पंढरी’ बहारदार गीत भाविकांच्या भेटीला !

Views: 33 सिंधुदुर्ग प्रतिनिधि दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव मंगळवारी होत आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून हा जत्रोत्सव प्रसिद्ध आहे.…