सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान :भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा

MahasindhuJun 6, 20253 min read
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान :भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा

Views: 27 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान :भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा सन्मानित कासवमित्रांची नावे पुढीलप्रमाणे :१. सुहास विठ्ठल तोरसकर२. प्रकाश…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करणार: उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी

MahasindhuJun 6, 20253 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करणार: उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी

Views: 22 सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करणार: उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी जागतिक पर्यावरण निमित्त निरवडे येथे सुरंगी वृक्षांचे रोपण वनविभाग व सावंतवाडी तालुका…

राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न…!भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन

MahasindhuJun 5, 20252 min read
राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न…!भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन

Views: 11 राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न…. भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन सावंतवाडी आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वाधिक गतिशील आणि भविष्यातील गरजांवर आधारित ‘हाय परफॉर्मन्स…

आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा करणे गरजेचे! डॉ ज्ञानेश्वर ऐवळे(सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक)

MahasindhuJun 5, 20251 min read
आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा करणे गरजेचे! डॉ ज्ञानेश्वर ऐवळे(सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक)

Views: 13 सावंतवाडी आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा केला पाहिजे. असे आवाहन ओरोस आयुष विभागाच्या योग व निसर्गोपचार तज्ञ साधना गुरव यांनी केले.…

नाणोस या सोसायटीची निवडणूक बिनविरोध चेअरमन पदासाठी श्री तातो गंगाराम शेट्ये तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सखाराम भगवान जोशी यांची निवड

MahasindhuJun 3, 20251 min read
नाणोस या सोसायटीची निवडणूक बिनविरोध चेअरमन पदासाठी श्री तातो गंगाराम शेट्ये तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सखाराम भगवान जोशी यांची निवड

Views: 236 नाणोस ६० वर्षांनंतर प्रथमच श्री वेतोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. नाणोस या सोसायटीची निवडणूक नाणोस गाव परीवर्तन पॅनल च्या माध्यमातून बिनविरोध झाल्या…

चराठा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ वर्षा विजय देसाई याचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न

MahasindhuJun 3, 20254 min read
चराठा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ वर्षा विजय देसाई याचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न

Views: 69 सावंतवाडी मुख्याध्यापिका वर्षा देसाई या शिस्त, समर्पण आणि सेवाभावाचा अनमोल ठेवा आहेत. उत्तम संघटन कौशल्य असल्यास शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा सर्वांगीण…