श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचा दहावीचा निकाल 98.41%


सावंतवाडी
श्री जनता विद्यालय, व कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचां यावर्षी दहावीचा निकाल 98.41टक्के लागला आहे. या विद्यालयातून दहावी मधुन प्रथम तीन क्रमांक पुढीप्रमाणे आहेत.
यात.१)कु. श्रेया कावळे(प्रथम क्रमांक-93.20%२) कु. प्रियांका भागवत.(द्वितीय क्रमांक-91.80%) तृतीय क्रमांक ३)रिया पेडणेकर(तृतीय क्रमांक-91%) असे गुण संपादन केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विष्णू पेडणेकर, सीईओ श्रीकृष्ण पेडणेकर, खजिनदार डॉ. कांडरकर व सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य प्रतापराव देसाई ,पर्यवेक्षक दयानंद बांगर, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग कडून या दहावी परीक्षांमध्ये यशस्वीरित्या पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.