माजी खासदार तथा शिवसेना (उ.बा.ठा) सचिव विनायक राऊत उद्या सावंतवाडी दौऱ्यावर


सिंधुदुर्ग
माजी खासदार तथा शिवसेना (उ.बा.ठा) सचिव विनायक राऊत उद्या पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शुक्रवार दि. ०५ जुलै रोजी सकाळी 11.30 वा.,सावंतवाडी उभाबाजार येथील छप्पर कोसळलेल्या जि. प.शाळा नं.१ ला भेट,दुपारी 01.00 वा. – सागर नाणोसकर यांच्या घरी नाणोस येथे सांत्वनपर भेट यानंतर दुपारी 01.30 वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांची बैठक असा दौरा होणार आहे.