वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन

शिवसेना तालुका. प्रमुख मा. नितीनजी मांजरेकर यांची खास उपस्थिती

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची(पैठणी श्री. महेश होडवडेकर यंचा कडून) मानकरी ठरली सौ. पुर्वा होडवडेकर व द्वितीय क्रमंकाची ( पैठणी श्री सुधीर धूरी यांचा कडून) मानकरी ठरली. भार्गवी अळवे तसेच या खेळामध्ये सहभागी सर्व महिलांना शिवसेना ता. प्रमुख मा. नितीनजी मांजरेकर यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आली.या स्पर्धेला महीला वर्गाकडून उस्पुर्त प्रतिसाद मिळाला.