गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ मान. नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे

गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ मान. नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे

वेंगुर्ला तालुक्यातील भूमीपूजन करण्यासाठी कामांची यादी एकूण २०७ कोटी १६ लक्ष ७५ हजार ८७७
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना / प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सावंतवाडी मतदार संघातील वेंगुर्ला तालुक्यातील मंजूर रस्त्याची कामे

जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ लेखाशिर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम दुरुस्ती
राज्य शासनाच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या योजनेअंतर्गत मंजुर
चांदा ते बांदा योजना सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर विकास कामे
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन योजना अंतर्गत सन 2024- 25
राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाच्या कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाअंतर्गत वेंगुली तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रातील उपाययोजना अंतर्गत मंजूर कामे
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष २५१५ १२३८ सन २०२४-२५ अंतर्गत मंजुर कामे

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजना
राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय बजेट निधी अंतर्गत मंजूर कामे
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंर्तगत सन २०२४-२५ करिता
ग्रामीण मार्ग योजनेची मंजूर यादी

  • जनसुविधा नागरीसुविधा
    राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष ३०५४ २४२९ रस्ते व पुल परिरक्षण कार्यक्रम गट ब अंतर्गत
    लहान मासेमारी बंदरे अंतर्गत मंजुर कामे
    क वर्ग यात्रास्थळ योजनेची मंजूर कामे
    राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर कामे
    जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान अभियान २०२४-२५ अंतर्गत मंजूर कामे

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी एकूण मंजूर निधी वेंगुर्ला २०७.१७ कोटी + सावंतवाडी/दोडामार्ग २२५.७९ कोटी ४३२.९६ कोटी

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
जाहिरात –
🌿आमच्याकडे सर्व गाड्यांचे इन्शुरन्स करुन मिळतील

🌿टू व्हीलर, फोर व्हीलर, तसेच सर्व हेवी गाड्याचे विमा माफक दरात करुन मिळतील,

🚕🚙🚌🚌🚎🚎🚎🚎🚎🚎🚖🚘🚍
आमचा पत्ता -श्री क्षेत्रपालेश्वर इन्शुरन्स सर्विस ,सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स ,तळवडे बाजार पेठ तालुका -सावंतवाडी ,जिल्हा- सिंधुदुर्ग ,संपर्क -9763717761

जाहिरात करता खालील नंबरवर संपर्क करा -9763230814
………………………………………….
महासिंधू न्यूज चॅनल वेबसाईट

https://mahasindhunews.in✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

कृपया, आमच्या You Tube चॅनेलला एकदा तरी नक्की भेट द्या.! व सबस्क्राईब करा🙏🙏
👇👇👇👇👇
महासिंधू न्यूज चॅनल वेबसाईट

https://mahasindhunews.in✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

कृपया, आमच्या You Tube चॅनेलला एकदा तरी नक्की भेट द्या.! व सबस्क्राईब करा🙏🙏
👇👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UC1F-IXM6D31nvGJ176OTm0w