शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी मायकल(डायगो) फ्रान्सिस डिसोजाची नियुक्ती

सावंतवाडी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालकाप्रमुखपदी डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.