सावंतवाडी मतदारसंघात दोन अनिष्ट प्रवृत्ती वावरत आहेत- येतील जनता त्यांना हद्दपार करणार:!


माझ्या पाठीश राणे साहेब व पालकमंत्री रविंद्र चव्हाण जनता आपल्या पाठीशी! त्यामुळे विजय आपलाच होणारं
विधानसभेतील चाललेल्या अनिष्ट प्रवृत्तीचा केला व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
सावंतवाडी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ माझा शांतताप्रिय मतदारसंघ आहे तो तसाच राहिला पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत,या मतदारसंघात दोन अनिष्ट प्रवृत्ती वावरत आहेत त्यांना हद्दपार करावे असे आवाहन मंत्री दिपक केसरकर यांनी विधानसभा मतदारसंघ मधील जनतेला केले. आपल्या पाठीशी नारायण राणे साहेब व पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब आहेत् व या मतदार संघ मध्ये आपण कोट्यवधीची कामे केली आहेत. त्यामूळे जनता आपल्या पाठीशी राहणार आहेत. त्यामुळे आपला विजय होणारं आहे.
राज्यात शिक्षण मी मतदारसंघाचा जो कायापालट केला तो मतदारसंघात फिरल्यावरच दिसेल,जो मतदारसंघात फीरत नाही त्याला विकास कसा दिसणार असा सवाल केसरकर यांनी विरोधकांना केला,मराठी भाषा सातासमुद्रापार पोहचवली,मला मराठी माणसांचा अभिमान आहे म्हणून हे केले असे मंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी या पत्रकार परिषद वेळी शिवसेना जिल्हा संघटक संजु परब अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


