दिव्यांग बांधवांची अर्चनाताईंना साथ. आज कार्यालयात येऊन भेट घेत पाठिंबा केला जाहीर


दिव्यांग बांधवांची अर्चनाताईं घारे परब यांना आज पाठीबा जाहीर केला आज त्यांची कार्यालयांत येऊन भेट घेतली.आज कार्यालयात येऊन भेट घेत पाठिंबा केला जाहीर.यावेळी त्याच्या सोबत हरी भरत गांवकर ( मळगाव) ,जयेंद्र सीताराम राऊळ (कलबिस्त) , विठ्ठल भास्कर शिरोडकर (कुडाळ ) , अरविंद नारायण लिंगवत ( वेर्ले ) आदी दीव्यांग बांधव उपस्थित होते.
