होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी


होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव दिनांक 17/11/2024 रोजी आहे.श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव निमित्त असख्य भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे , यावेळीरात्रौ दशावतर नाट प्रयोग होणार आहे. तसेच सातेरी देवीची ओटी भरणे तसेच श्री देव क्षेत्रपालेश्वर देवास केळी नारळ ठेवणे ,नवस फेडणे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


