तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी 15 नोव्हेंबर रोजी सदगुरु पूजन सोहळ्याचे आयोजन

प.पू फलाहारी महाराज वार्षिक कार्यक्रम आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी स पूजन सोहळ्याचे आयोजन दिनांक 15 नोवेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे. ओम श्री परमपूज्य सदगुरु फलाहारी महाराज यांचा वार्षिक कार्यक्रम होणार आहे.

यावेळी सकाळी प.पू.भालचंद्र महाराज व प.पू फलाहारी महाराज यांची पाद्यपूजा,सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद महाप्रसाद तसेच सायंकाळी भाविकांचे भजन आरती या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अर्जुन हरी आचरेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.