सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “रेझिंग डे” सप्ताहाच्या अनुषंगाने आज सावंतवाडी येते प्रदर्शन



प्रदर्शनाच्या आज तिसऱ्या दिवशी सावंतवाडी येथील जगन्नाथ भोसले उद्यान येथे सकाळी १० ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.
यामध्ये उपरोक्त प्रदर्शनात श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर गुन्हे सुरक्षा, सागरी सुरक्षा, अग्निशस्त्रे, फॉरेन्सीक युनिट, महिला सहाय्य, वाहतूक नियमन व नियंत्रण, पोलीस दलाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
तरी, सदर प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरीक व विद्यार्थी यांनी भेट देवून प्रदर्शनातून माहिती घेण्याचे आवाहन सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.
Views: 9 सार्वजानिक बांधकाम विभागने तात्काळ गटार साफ करावी तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक सकाळी ५ तास ठप्प सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ…
Views: 14 आर्ट ऑफ लिव्हिंगची सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा १८ ला सावंतवाडीत भाविकांसाठी रुद्रपूजा अन् दर्शन सोहळा ; दर्शनासाठी दीपक केसरकर यांचे आवाहन सावंतवाडी : वैदिक…
Views: 46 जिल्हा गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्गतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न – शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या समाजाचा गौरवयोग्य उपक्रम कुडाळ (ता. १६जून…
Views: 56 तळवडे येथे सिद्धेश्वर मंदिरात १६ रोजी दशावतारी नाट्यप्रयोग न्हावेली / वार्ताहरसद्गगुरु दळवी आणि तळवडे ग्रामस्थ आयोजित श्री सिद्धेश्वर मंदिरात सोमवार १६ जून रोजी…
Views: 36 रक्तदाते हीच आमची खरी संपत्ती : दयानंद गवस‘ऑनकॉल रक्तदाते संस्था’ आणि पत्रकार संघ व रोटरीतर्फे रक्तदात्यांचा सन्मान रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर…
Views: 6 कबीरदासांची शिकवण आजही उपयुक्त ! : प्रा. रुपेश पाटील कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. सावंतवाडी : संत कबीर…