होडावडेत आज स्वरगंध संगीत मैफिल

होडावडे आज स्वरगंध संगीत मैफिल

होडावडे

होडावडा बाजार पेठ नजीक दत्तमंदिर या ठिकाणी आज 10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वरगंध संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे ,तरी कलाकार आणि संगीत प्रेमी मंडळींनी या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती अक्षय सरवणकर , गजनान मेस्त्री व रामकृष्ण मेस्त्री यांच्यातर्फे करण्यात आली आहे ,

यावेळी गायिका विधिता केंकरे, सावंतवाडी याचे गायन होणारं आहे. यावेळी त्यांना साथ हार्मोनियम- गजानन मिस्त्री तबला- अक्षय सरवणकर, मंजिरी- सागर सावंत ध्वनी संकलन -रामकृष्ण मेस्त्री यांचे असणार आहे. तरी रसिक वर्ग यांनी याचा लाभ घ्यावा.