श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळयाला आजपासून दिमाखात झाली सुरुवात

श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळयाला आजपासून दिमाखात झाली सुरुवात

सावंतवाडी

तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, तळवडे गावातील श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 एप्रिल पासून सुरु झाला असून हा सोहळा शुक्रवार दिनांक 25 एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरू राहणार आहे.

आज मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली .सकाळी होमहवन व विविध धार्मिक कार्यक्रम यांनी या श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळयाला सुरूवात झाली.
ग्रामस्थ भक्तगण यानी सकाळपासूनच या सोहळ्याला गर्दी केली होती. हा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी देवस्थान कमिटी, ग्रामस्थ भक्तगण यांनी योग्य नियोजन केले आहे.