कलंबिस्त हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण संपन्न.


सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा प्रवेशोत्सव तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव श्री.चंद्रकांत राणे, कलंबिस्त सरपंच श्रीम. सपना सावंत,उपसरपंच श्री. सुरेश पास्ते, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष…