Mahasindhu

Mahasindhu

संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा भव्य बौद्ध धम्म परीषद

मालवण ठिकाणी मामा वरेकर नाट्यगृह याठिकाणी करण्यात आले आयोजन भव्य बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहावे !! आयु. चंद्रकांत जाधव जिल्हा संघटक. दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग यांनी केले आवाहन सिंधुदुर्ग डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या…

कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ६७ हायस्कूलना प्रोजेक्टर मंजुर

सावंतवाडी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभेतील हायस्कूल व महाविद्यालय यांना मंजूर झालेल्या प्रोजेक्टरचे वाटप बुधवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दु. 3.30 वाजता भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालय — गवळी तिठा , सावंतवाडी येथे आम. राजन तेली यांच्या हस्ते…

कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे मंत्री दिपक केसरकर

तळवडे येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कुक्कुटग्राम आणि शेळी गट वाटप कार्यक्रम संपन्न सावंतवाडीकुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे जेणेकरून येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा “हॅप्पी एग” म्हणुन भविष्यात ओळखला जाईल. यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य चांदा…

पत्रकारांनी आपलं आरोग्य जपावं – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सावंतवाडी : आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकार नेहमीच व्यस्त असतात. अशावेळी पत्रकारांनी विविध प्रकारे खेळ खेळून स्वतःचे आरोग्य जपावं, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न…

आगामी काळात महिला पत्रकारांनीही क्रिकेट स्पर्धेत उतरावे.! – अर्चना घारे, सावंतवाडीत पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.!

खासदार कन्या रुची राऊत यांनीही दिल्या शुभेच्छा! भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत भोसले यांनी दिली भेट सावंतवाडी : आज सावंतवाडीत पत्रकार बांधवांच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहेत. यात पुरुष मंडळी यांचा सहभाग आहे मात्र आगामी काळात महिला पत्रकार…

दोडामार्ग पत्रकार संघ ठरला विजेता.!वेंगुर्ला संघाला उपविजेतेपद. स्पर्धेला मंत्री व राजकीय पदाधिकारी यांनी दिली भेट

सावंतवाडीत पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न.! सावंतवाडी : अंतिम सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत दोडामार्ग संघाच्या संतोष लोंढेने आपल्या संघाला स्वप्नवत विजय मिळवून दिला. तर बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेंगुर्ला पत्रकार संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. रविवारी सावंतवाडीत पत्रकार बांधवांच्या…

कष्टकरी व बळीराजाला चांगले दिवस येऊदे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भराडी देवीला साकडं

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे आई भराडी देवीचे घेतले आशिर्वाद मालवण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी श्री भराडी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्वागत…

दहावीच्या परीक्षार्थीसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्था.!अर्चना फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी केले स्वागत

सावंतवाडी आजपासून सुरू झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्याकरिता धावपळ करावी लागते. काही वेळा एसटी किंवा गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. असे होऊ नये म्हणून सावंतवाडी, वेंगुर्ला व…

युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जाणून घेणे गरजेचे! डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

राष्ट्रीय छावा संघटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तिसरा वर्धापन दिन थाटात साजरा सावंतवाडी आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची महती जाणून घेणे गरजेचे आहे. आज त्यांचे विचार आत्मसात केले तर देशाच्या सामाजिक सर्वागीण विकासासाठी मोलाचं काम…

जागर मराठीचा’ वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर अव्वल.!सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, कोकणरंग प्रतिष्ठान वसई महाराष्ट्र यांचे संयुक्त आयोजन

‘ सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान, वसई यांच्या वतीने आज मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मराठीचा’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी विद्यालयाची विद्यार्थिनी अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक मिळवत पुन्हा…