Category News

News

होडावडे गावात होडावडे क्षेत्रपालेश्वर मंदिर मार्गे वजराट जाणंऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे सुरु

होडावडे गावात होडावडे क्षेत्रपालेश्वर मंदिर वजराट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे सुरु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल काय? वेंगुर्ला होडावडे गावात होडावडा क्षेत्रपालेश्वर मंदिर मार्गे वजराठ जाणाऱ्या रस्त्याचे डाबरिकरण काम सुरू आहे. सदर रस्त्यांचे काम करतांना रस्त्याची साईडपट्टी…

सावंतवाडीच्या पत्रकारीतेला निर्भिडतेचा इतिहास; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष

सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीच्या पत्रकारितेला वेगळा इतिहास आहे. येथील पत्रकारांनी आपल्या लेखणीतून निर्भीडपणे विचार मांडत जिल्हाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे अशा पत्रकारितेचा सन्मान होणे ही त्यांच्यासाठी पोच पावती आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील कात उत्पादक कारखान्यावर वन विभागाची कारवाई- हि कारवाई अन्यायकारक !, नारायण जाधव रत्नदुर्ग कात उत्पादक संघ रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष!तीव्र आंदोलन छेडणार.

आम्हीं हि कारवाई तक्रारीनुसार केली.! : सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील रत्नदुर्ग कात उत्पादक संघ अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव यांच्या कारखान्यावर शुक्रवारी दुपारी अचानक वन विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली. यावेळी तेथे उपस्थित…

19 एप्रिलला सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा- २०२५ चे आयोजन शनिवार 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर बहुउद्देशीय सभागृहामध्ये करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तसेच राज्याचे माजी शालेय शिक्षण…

हिंदुधर्माभिमानी मंडळी , वेंगुर्ला च्या वतीने ” धर्मवीर बलिदान मास ” पाळणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठान चे दुर्गसेवक यांचा सत्कार

हिंदुधर्माभिमानी मंडळी , वेंगुर्ला च्या वतीने ” धर्मवीर बलिदान मास ” पाळणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठान चे दुर्गसेवक यांचा सत्कार वेंगुर्ला सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ – ०० वाजता माणिकचौक ( छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ ) येथे ”…

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी – पालकमंत्री नितेश राणे

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी – पालकमंत्री नितेश राणे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानवडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी केले अभिवादन कणकवली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला…

भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेल्या मेजर सुभेदार यांचे गावात उस्फुर्त स्वागत!

भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेल्या मेजर सुभेदार यांचे गावात उस्फुर्त स्वागत! तळवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर नित्यानंद सावंतसावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर श्री. नित्यानंद गुणाजी सावंतहे भारतीय सैन्य दलात ३३ वर्षे सेवा बजावून निवृत्त होऊन गावात…

सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळ, सावंतवाडी यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त गुरुवार १७ एप्रिल रोजी दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये साईंची पूजा, अभिषेक व आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन…

आर्थिक विषमता देशाच्या विकासात अडसर ठरते “प्रा. डॉ. रमाकांत गावडे! राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती करण्यात आली साजरी

सावंतवाडीराजे प्रतिष्ठान सिंधुदूर्ग शाखे मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली .यावेळी व्यसपीठावर अध्यक्ष संतोष तळवणेकर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रमाकांत गावडे तसेच अनमान्यवर उपस्थित होते.सर्व प्रथम बाबासाहेब यांच्या फोटोला अध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या हस्ते हार घातल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते…

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी -मंत्री नितेश राणे

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी ! नितेश राणे- पालकमंत्री !बाबासाहेबांच्या जयंतीदिनी केले अभिवादन कणकवली, भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पून अभिवादन…