पावसाळी प्रवासात बचत! फ्लाय९१ची २० मार्गांवर विशेष सवलत



पणजी पावसाळी प्रवासात बचत! फ्लाय९१ची २० मार्गांवर विशेष सवलत ~गोवा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या पावसाळी हंगामात पर्यटकांना गोव्यात येण्याचे प्रोत्साहन देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद , : गोवास्थित ‘फ्लाय९१’ या प्रादेशिक विमान कंपनीने पावसाळ्यानिमित्त प्रवाशांसाठी एक विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. या…