सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्या निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन


सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब…