Category News

News

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती देऊन किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना अधिकाधिक लाभ मिळवुन द्यावा! प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग

भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीची बैठक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई , किसान मोर्चा कोकण विभाग संघटक डॉ. गणेश बांदकर , माजी…

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप

मुंबई येथील सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला उपक्रम सावंतवाडी दहिसर-मुंबई येथील “सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे ” एक चांगला शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला असून या संस्थेमार्फत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव‌ प्रशालेतील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले.यावेळी…

कोकण रेल्वे प्रशासन विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेचा मुख्य रेल्वे कार्यालय ठिकाणी काढण्यात आला भव्य मोर्चा.

कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ,तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुकारला होता मोर्चा सावंतवाडी प्रतिनिधि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल्वे कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस सरचिटणीस दिवाकर देव, यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी…

ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र मार्फत संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर जैन यांना माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान देऊन आले गौरविण्यात

शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल करण्यात आले सन्मानित सावंतवाडी ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान गौरव सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री.…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इन्सुली येथे बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक

अवैद्य प्रकारे होणारी वाहतूक तसेच पासेस नसलेल्या ओवरलोड गाड्यावर कारवाई होणार!!आरटीओ अधिकारी यांनी दिले मनसे शिष्टमंडळास दिले आश्वासनं सावंतवाडी प्रतिनिधि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी इन्सुली येथे बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक देण्यात आली यात आरटीओ अधिकाऱ्यांशी मनसे शिष्टमंडळाने विविध…

११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करावा! सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन

सिंधुदूर्ग संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २००३ पासून दिनांक ११ डिसेंबर हा जगभरामध्ये “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार तो साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांची शिखर संघटना असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे अर्थात AMGM…

रेल कामगार सेनेचा बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालय ठिकाणी 11 डिसेंबर 2023 रोजी भव्य मोर्चा

प्रकल्प ग्रस्त यांना डावलून कंत्राटी कामगार कोकण रेल्वे प्रशासनाने भरती  केल्याने  या विरोधात रेल कामगार सेनेच्या वतीने काढण्यात येणार मोर्चा   सिंधुदूर्ग रेल कामगार सेनेचा कोंकण रेल्वे कार्यालय बेलापूर या मुख्य कार्यालयावरती ११ डिसेंबर २०२३ रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे…

आंबोलीतील शाळेत स्व-संरक्षणाचे धडे! कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे -परब यांच्या वाढदिवसा निमित्त अर्चना फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थीनींसाठी खास स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.तसेच बदलत्या काळानुसार मुलींनी स्वतःच्या रक्षणासाठी सदैव सक्षम व तत्पर असले पाहिजे अशी…

पावणेदोन कोटींच्या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे खरे श्रेय रूपेश राऊळ यांनाच!खासदार विनायक राऊत

नेमळे तळवडे मुख्य रस्त्यावरील पुलाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी नेमळे व तळवडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी…

उबाठा शिवसेना पक्षाच्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा महिलाउपतालुका प्रमुख पदी श्रवणी धुरी

सावंतवाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी टाळूबांदा महिला उपतालुकाप्रमुख पदी श्रवणी धुरी, बांदा शहर संघटक पदी सोनाली निलेश राणे, तर शेर्ले शाखाप्रमुख पदी सौ.एकता शेर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार विनायक राऊत जिल्हा संपर्कप्रमुख…