मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ – गोवा यांचे संयुक्त विद्यमाने कोलगाव येथे उद्या २० ऑक्टोबर रोजी मोफत शिबिराचे आयोजन


सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव येथे २० ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर, तसेच मोफत औषधे उपलब्ध करण्यात येत आहे. मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ – गोवा यांचे संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन आले आहे,…