सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


सावंतवाडी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे तालुक्यातील ज्ञातीबांधवांसाठी ८ ते १० मार्च या कालावधीत भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवार पासून तीन दिवस भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे. उद्घाटनाच्या प्रारंभी भंडारी बांधव व खेळाडूंची बाजारपेठेतून भव्य…