आंदोनलाला यश आल्याने मळगाव येथे मराठा समाज बांधवांच्यावतीने जल्लोष


सावंतवाडी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या उद्देशाने मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मळगाव येथील मराठा समाज बांधवांच्यावतीने मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…