Category कोकण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्तमहाविकास आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन

सावंतवाडी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तसेच विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले. ”…

महायुतीत कुणी अपशकून करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही ; केंद्रिय मंत्री नारायण राणे

वैयक्तिक स्वार्थासाठी कुणी स्टेटस ठेवत असेल तर ते चुकीचे सावंतवाडी सावंतवाडी महायुतीचा काम सुरळीत व गुण्यागोविंदाने सुरू आहे, असे असताना वैयक्तिक स्वार्थासाठी स्टेटस ठेवून महायुतीत अपशकून केल्यास सहन करून घेतला जाणार नाही असा इशारा केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे…

सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्या निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब…

बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिलाअध्यक्षा अर्चना घारे मैदानात

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खा सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब या पुण्यात सहभागी झाल्या. यावेळी प्रचारा दरम्यान अर्चना घारे परब यांनी नागरिकांशी संवाद साधला. सध्याची…

वेंगुर्ले भाजपा कार्यालयात महायुतीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्त अभिवादन

वेंगुर्ला भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महायुतिच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी तालुक्यातील भाजपा – शिवसेना व राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) चे पदाधिकारी उपस्थित होते .सर्वप्रथम जिल्हा बॅंक…

सावंतवाडी तालुक्यातील सर्वात मोठया असणाऱ्या तळवडे ग्रामपंचायत मध्ये 72,81,076 रुपयांचा अपहार झाल्याचे जिल्हा प्रशासन कडून झाले उघड मात्र गटविकास अधिकारी सावंतवाडी याच्याकडून कोणतीही कारवाई नाही

कारवाई न झाल्यास 1मे रोजी उपोषणाला बसणार !! सामाजिक कार्यकर्ते नारायण जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती सावंतवाडीसावंतवाडी तालुक्यातील सर्वात मोठया असणाऱ्या तळवडे ग्रामपंचायत मध्ये 72,81,076 रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल जिल्हा परिषद कार्यालय कडून 11 मार्च 2024 ला प्राप्त झाला…

अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेत मळगाव-शारदा विद्यालयाचा १०० टक्के निकाल

दशरथ गावकर तालुका गुणवत्ता यादीत सहावा तर गणित व मराठी विषयात प्रथम सावंतवाडी : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षेत मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव जिल्हा परिषद शाळेने घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा परीक्षेत शाळेचा १००…

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त सावंत वाडीत रक्तदान शिबीर संपन्न

सांवतवाडी दि.०९( प्रतिनिधी )डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे हिमालयाच्या उंची सारख विशाल आहे. तर ज्ञानाची खोली ही अथांग महासागरा सारखी आहे. मात्र त्यांना विशिष्ट जातीय गोवण हे दुर्देवी आहे. डॉ. बाबासाहेबांची जयंती ही विचारांचा जागर म्हणून साजरा व्हायला हवा, असे…

सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ ला उल्लेखनीय यश

कु. पार्थ शैलेश मयेकर, कु. स्वानंदी बाबासाहेब पाटील, कु. आदित्य पियुष येजरे यांना सुवर्णपदक… सावंतवाडी महाराष्ट्रातील अत्यंत मानाच्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ ला उल्लेखनीय…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा

सावंतवाडी जनसंघापासुन सुरु झालेला प्रवास आता जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होण्यापर्यंत येवून पोचला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल वेगाने सुरु आहे . नरेंद्र मोदी यांनी ” सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास ” या…